डी एस के ई पोर्टल मध्ये 75 जागांची भरती
टोटल जागा ७५
पद क्रमांक पदाचे नाव पद संख्या
१. कॉम्पुटर ऑपरेटर ७५
२. सोशल मेडिया ऑपरेटर २५
शैक्षणिक पात्रता :
पद क्रमांक १: १२ वी पास
पद क्रमांक २: १२ वी पास
वयाची अट १८ ते ३६ वर्ष
फी :- पद क्र. १ ते २ General/OBC/EWS: ₹ 599/- [SC/ST/PWD/ExSM:499]
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 4 जानेवारी २०२५